
सचिव.श्री वडमाऊली विद्याप्रसारक मंडळ



प्राचार्य, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकमित्रहो,आपल्या श्री.वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ, दहिफळ संस्थेच्या या शिक्षणप्रेमी वाटचालीत आपण सर्वजण एक महत्त्वाचा भाग आहात. शाम गदळे कला महाविद्यालय दहिफळ (वड) ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून, एक, नव्या संधी घडवणारी आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडवणारी संस्कारशाळा आहे.आजच्या या गतिमान युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांना नैतिक मूल्ये, सामाजिक भान, व नेतृत्वगुणही दिले पाहिजेत. याच भावनेतून आमच्या संस्थेने दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा व संस्कारक्षम वातावरण पुरवण्याचा संकल्प केला आहे.आमचे शिक्षकवर्ग व कर्मचारी हे संस्थेची खरी ताकद आहेत. त्यांची निष्ठा, मेहनत व विद्यार्थ्यांप्रतीची कळकळ यामुळेच आपले महाविद्यालय आज शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवावे, सतत नवे ज्ञान मिळवण्याची जिद्द ठेवावी आणि आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्वल करावे, हीच आमची अपेक्षा आहे.शिक्षण हा केवळ रोजगाराचा मार्ग नसून, तो जीवन घडवणारा प्रवास आहे. शाम प्राथमिक विद्यालय, शाम उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शाम गदळे कला महाविद्यालय दहिफळ (वड) 2001 च्या माध्यमातून आम्ही हेच मूल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवत आहोत.आपल्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपले महाविद्यालय आणखी यशाच्या उंच शिखरांवर पोहोचेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद….!

Lifetime Access
On mobile and desktop

Over 15,000 high
Video tutorails for develop skill

Choose from
Top industry instructor
We help you to find the right courses

Quality Tutorial
For years, He dreamed of writing thrillers the way he thought they should be written

Unlimited Courses
For years, He dreamed of writing thrillers the way he thought they should be written

Global Certificate
For years, He dreamed of writing thrillers the way he thought they should be written
Top companies choose us to build career skills





